आपल्या अगस्ति कला वाणिज्य व दादासाहेब रुपवते विज्ञान महाविद्यालय, अकोले (अहिल्यानगर) चे माननीय प्राचार्य व ग्रंथालय समितीच्या संकल्पनेतून अगस्ति ज्ञानस्रोत केंद्र (ग्रंथालय) मार्फत तुम्हाला ‘लापता लेडीज’ हा ‘विनोदी-नाटक’ चित्रपट सुसज्ज अशा स्टुडीओमध्ये पाहण्यासाठी आमंत्रित करत आहे.
स्थळ– ई-कंटेंट स्टुडिओ, अगस्ति ज्ञानस्रोत केंद्र (ग्रंथालय) अगस्ति महाविद्यालय,अकोले,
वेळ-शनिवारी १३ सप्टेंबर २०२५, सकाळी १०:०० वाजता. आजच खालील फ्लायरमधील क्यूआरकोड स्कॅन करून गुगल फॉर्म भरून तुमची सीट बुक करा.
धन्यवाद -ग्रंथपाल.

