Blog

ग्रंथालयात नवी सेवा – प्रेरणादायी सिनेमा दर्शन

ग्रंथालय हे केवळ पुस्तके वाचनाचे केंद्र नसून सामाजिक, वैज्ञानिक आणि वैचारिक जाणीवा वाढविणारे प्रबोधनाचे माध्यम देखील आहे. हाच विचार लक्षात घेऊन ग्रंथालयात प्रेरणादायी, सामाजिक तसेच वैज्ञानिक दृष्टीकोन वाढविण्यासाठी नवी सेवा सुरू करण्यात येत आहे. या नव्या उपक्रमांतर्गत दर शनिवारी उत्कृष्ट आणि निवडक सिनेमांचे प्रक्षेपण केले जाईल. या सिनेमांद्वारे विद्यार्थी, शिक्षक आणि वाचकवर्गामध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण […]

, ,

ग्रंथालयात नवी सेवा – प्रेरणादायी सिनेमा दर्शन Read Post »