ग्रंथालयात आज बक्षीस वितरण

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम जन्मदिवसा निमित्त आयोजित प्रश्नमंजुषेत प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थी, शिक्षक व प्रशासकीय कर्मचाऱ्याना महाविद्यालायचे प्राचार्य डॉ. शिवाजी खेमनर व संस्थेचे शिक्षणाधिकारी मा. संपत मालुंजकर सर याच्या हस्ते बक्षीस वितरीत करण्यात आहे.

प्रश्नमंजुषेत उल्लेखनीय यश मिळवल्या बद्दल हार्दिक अभिनंदन..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top