वाचन प्रेरणा दिन १५ ऑक्टोबर २०२६
अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अगस्ति कला, वाणिज्य व दादासाहेब रुपवते विज्ञान महाविद्यालय अकोले येथील अगस्ति ज्ञानस्त्रोत केंद्रात आज भारताचे माजी राष्ट्रपती, शास्त्रज्ञ, मिसाईल मॅन डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवसा निमित्त ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष इंजि. सुनील दातीर, मा. सचिव श्री. सुधाकरराव देशमुख, संस्थेचे शिक्षणाधिकारी मा.
वाचन प्रेरणा दिन १५ ऑक्टोबर २०२६ Read Post »
